शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : Mumbai Indians Amit shah IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा निराळा खेळ, अमित शाह यांच्या चेहऱ्यासोबत जोडला क्रिकेटपटूचा चेहरा!

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indiansचा पहिला विजय; रोहित शर्मा म्हणाला, आज आम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने खेळलो!  

क्रिकेट : Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022, MI vs RR Live Updates : Umpire च्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; Akash Ambani झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट!

क्रिकेट : Rohit Sharma Ritika IPL 2022, MI vs RR Live Updates : रोहित शर्माची विकेट पडली, पत्नी रितिका सजदेह निराश झाली; ज्याने विकेट घेतली त्या अश्विनच्या पत्नीने बघा काय केले, Video 

क्रिकेट : Kumar Kartikeya IPL 2022, MI vs RR Live Updates : पदार्पणवीर कुमार कार्तिकेयचा 'अजब' हट्ट धरला, रोहित शर्माची Umpireकडे धाव अन् थांबवावा लागला सामना! 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022, MI vs RR Live Updates : ६,६,६,६; सलग चार षटकार खेचून जोस बटलरने वादळ आणले, पण मुंबईच्या गोलंदाजांनी ते थोपवले!

क्रिकेट : Rohit Sharma Birthday, Wife Ritika: 'मला राग येतोय, तुमचा फोटो आमच्यापेक्षा जास्त रोमँटिक'; Mumbai Indiansच्या रोहित शर्माची पत्नी रितिका हिची कमेंट चर्चेत

क्रिकेट : Arjun Tendulkar IPL 2022, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला; अर्जुन तेंडुलकरच्या कानामागून आला अन् तिखट झाला; मध्य प्रदेशच्या गोलंदाजाला संधी 

क्रिकेट : Mumbai Indians Shane Warne, IPL 2022 MI vs RR: आज की शाम, शेन वॉर्न के नाम… मुंबई इंडियन्सचं सामन्याआधी खास ट्वीट