लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: Rajasthan Royals jump back to top spot with comprehensive win over Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table

IPL 2023 Points Table: राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. ...

चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना - Marathi News | In IPL 2023, Chennai Super Kings lost 30.25 crores due to Ben Stokes and Deepak Chahar injury while Mumbai Indians lost 20 crores due to Jasprit Bumrah and Jofra Archer injury | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईचे ३०.२५ कोटी तर मुंबईचे २० कोटी पाण्यात; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

ipl 2023 injury news : इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे. ...

अभिनव मनोहर : चप्पल विकणाऱ्याच्या पोरानं आधी गरिबीला अन् काल 'अंबानीं'च्या मुंबई इंडियन्सला हरवलं!  - Marathi News | IPL 2023, GT vs MI : Abhinav Manohar's big hitting lands him a Gujarat Titans deal worth Rs 2.6 cr., his father work in a footwear shop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिनव मनोहर : चप्पल विकणाऱ्याच्या पोरानं आधी गरिबीला अन् काल 'अंबानीं'च्या मुंबई इंडियन्सला हरवलं! 

IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar)  मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली. ...

"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर! - Marathi News | Mumbai Indians bowler Jofra Archer is furious with journalists for giving wrong news during IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

 jofra archer tweet : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

"एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते", पराभवानंतर मुंबईच्या कोचचं विधान, अर्जुनचं केलं कौतुक - Marathi News |  mi vs gt 2023 After the loss against Gujarat, Mumbai Indians bowling coach Shane Bond made a big statement and praised Arjun Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते...", पराभवानंतर मुंबईच्या कोचचं विधान

mi vs gt 2023 : आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची वाटचाल चढ उताराची राहिली आहे.  ...

Arjun Tendulkar IPL 2023: बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे - Marathi News | Baap Se Beta Sawai! Got to bat first and Arjun Tendulkar left Sachin behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे

Arjun Tendulkar Sachin Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: पदार्पणापासूनच अर्जुन तेंडुलकर सतत काही ना काही कारणाने चर्चेत आहे. ...

मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन - Marathi News | in IPL 2023 Jofra Archer Undergoes Surgery In Belgium, Might Miss Few More Games For Mumbai Indians, know here everything | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

jofra archer ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023: पियुष चावलाने केली चूक, रोहित शर्माचा संयम सुटला, भरमैदानात असा रागवला की... - Marathi News | IPL 2023 Rohit Sharma Piyush Chawla drama spat after misfield Mumbai Indians vs GT see reaction video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: पियुष चावलाने केली चूक, रोहितचा संयम सुटला, भरमैदानात असा रागवला की...

Rohit Sharma Piyush Chawla, IPL 2023 MI vs GT: रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव ...