लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
मुंबईला ‘प्ले ऑफ’ तिकिट; हैदराबादचा उडवला ८ गड्यांनी धुव्वा - Marathi News | 'Play off' ticket to Mumbai indians in IPL 2023; Hyderabad's was defeated by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला ‘प्ले ऑफ’ तिकिट; हैदराबादचा उडवला ८ गड्यांनी धुव्वा

ग्रीनने नाबाद शतक झळकावत मुंबईचा विजय साकारला. ...

गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक - Marathi News | IPL 2023 Shubman Gill has knocked out RCB, MUMBAI INDIANS HAVE QUALIFIED FOR PLAYOFFS, check the knock out timetable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा आजचा साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस रंजक ठरला. ...

IPL 2023, RCB vs GT Live : मुंबई इंडियन्स चौथ्या सीटवर! विराटच्या खेळीला शुबमनचे शतकाने उत्तर, RCBचा पराभव - Marathi News | IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Royal Challengers Bangalore beaten by Gujarat Titans, Mumbai Indians qualified for Playoffs, Virat Kohli's century in vain, Shubman Gill unbeaten 104 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स चौथ्या सीटवर! विराटच्या खेळीला शुबमनचे शतकाने उत्तर, RCBचा पराभव   

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्यांनी १९८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभंही केलं. पण, शुबमन व विजय शंकर यांनी RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले. ...

मागच्या वर्षी आम्ही RCBवर उपकार केले होते, आता आशा करतो...! रोहित शर्मा   - Marathi News | IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Last year we did a big favour to RCB so hopefully, we get what we are looking for this year, say Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागच्या वर्षी आम्ही RCBवर उपकार केले होते, आता आशा करतो...! रोहित शर्मा  

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची नोंद केली. ...

RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना  - Marathi News | IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Update from Bengaluru, Toss to take place at 7:45 PM IST, Start of Play 8 PM IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

बंगळुरूत दिवसभर पावसाने थैमान घातल्याने RCB चे टेंशन वाढले होते आणि त्यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला. ...

IPL 2023, MI vs SRH Live : मुंबई इंडियन्सला 'चौथी' सीट? कॅमेरून ग्रीनचे शतक अन् SRHवर दणदणीत विजय, पण... - Marathi News | IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Play Offs 'Fourth' seat for Mumbai Indians? Rohit Sharma 56 (37), Cameron Green Century (100*); they beat Sunrisers Hyderabad in  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला 'चौथी' सीट? कॅमेरून ग्रीनचे शतक अन् SRHवर दणदणीत विजय, पण...

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची नोंद केली. ...

रो-हिटमॅनचा सुपर शो! एकाच षटकात केले २ मोठे रेकॉर्ड; 'मुंबई'साठी कुठल्या ५ हजार धावा - Marathi News |    Mumbai Indians captain Rohit Sharma completes 5000 runs for mi from mi vs srh match in IPL 2023 Rohit Sharma completes 11,000 runs in T20 cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनचा सुपर शो! एकाच षटकात केले २ मोठे रेकॉर्ड; मुंबईसाठी कुठल्या ५ हजार धावा

MI vs SRH Live Match Updates : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच - Marathi News | IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Vivrant Sharma 69(47) & Mayank Agarwal 83(46), Akash Madhwal ( 4/37); Sunrisers Hyderabad 200/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

IPL 2023, MI vs SRH Live Marathi : स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजाने आज MIच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...