शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : मुंबईच्या संघात मोठा बदल! जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर; घातक गोलंदाजाला मिळाली संधी

क्रिकेट : 'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान

क्रिकेट : तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान

क्रिकेट : प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ? गुजरातचे 'वर्चस्व', मुंबईची डोकेदुखी वाढली; जाणून घ्या टक्केवारी

क्रिकेट : IPL 2023: मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table

क्रिकेट : IPLचा कमबॅक किंग कोण? कोटीला लाख 'भारी', अनुभवी खेळाडूंची जबदरस्त कामगिरी

क्रिकेट : नो-हिट शर्मा, त्यानं आता माघार घ्यावी, गावस्करांसह माजी खेळाडूची रोहितवर बोचरी टीका

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्स १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आले; पराभवाने मुंबई इंडियन्सचे वांदे केले

क्रिकेट : Who is Nehal Wadhera? ५७८ धावा चोपून चर्चेत आला, युवराज सिंगचा जबरा फॅन मुंबई इंडियन्ससाठी लढला

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : नेहाल वढेरा MS Dhoniच्या संघाला एकटाच भिडला; मुंबई इंडियन्सचे तारे ज़मीन पर!