सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...
मोठमोठया यंत्रांचे उत्पादन करणा-या पुण्याच्या प्रीमियम कंपनीने व त्यांच्या कामगार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. उज्ज्वल भुयान व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...
सध्या कोणतेच प्रतिबंधात्मक आदेश अस्तित्वात नाहीत,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. पोलीस उपायुक्तांच्या २३ मेच्या प्रतिबंधात्मक आदेशाला आव्हान देणाºया दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती. ...
कोरोनाच्या भीतीने सुधा भारद्वाज यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २९ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स (एमयूएचएस)ला एमएस व एमडीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका डॉ. निशांत गब्बूर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ...