मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी Bollywoodमधील काही कलाकारांना ड्रग्सच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप NCBच्या अधिकाऱ्याने Nawab Malik यांना पाठवलेल्या पत्रामधून करण्यात आला आहे. ...
NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निनावी पत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन जाहीर करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. ...
Mumbai Drugs Case: NCBच्या मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने समीर वानखेडेंविरोधात पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी प्रसिद्ध करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. ...