लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, मराठी बातम्या

Mumbai cruise drugs case, Latest Marathi News

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.
Read More
Munmun Dhamecha: ड्रग्जप्रकरणी आर्यन खान सुटला; मुनमुन धमेचा मात्र कारागृहातच अडकली, जाणून घ्या कारण... - Marathi News | Aryan Khan Drug Case Bail: Munmun Dhamecha stuck in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जप्रकरणी आर्यन खान सुटला; मुनमुन धमेचा मात्र कारागृहातच अडकली, जाणून घ्या कारण...

Munmun Dhamecha still in Jail: कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाने शनिवारी एकूण नऊ जणांना जामीन दिला. त्यात, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरविण्याचा आरोप असलेल्या अर्चित कुमारचाही समावेश आहे. ...

Aryan Khan Drug Case Bail: आर्यन खानची घरवापसी; २८ दिवसांनी कारागृहाबाहेर, ‘मन्नत’वर फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Aryan Khan came out from jail After 28 days; firecrackers were fired at Mannat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना क्लिनचिट? एनसीबीची टीम दिल्लीला 'रिकाम्या हाती' परत गेली

Aryan Khan Drug Case Bail: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली. ...

“आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे”: विनायक मेटे - Marathi News | vinayak mete slams maha vikas aghadi thackeray govt on farmers issue and aryan khan durg case | Latest beed News at Lokmat.com

बीड :“आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे”: विनायक मेटे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Nawab Malik: क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा - Marathi News | nawab malik claims at rave party on a cruise a meal went through a restaurant that contained drugs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा

एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. ...

Aryan Khan Drugs Case: जामिनाची प्रक्रिया पूर्ण, आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर, मन्नतवर जोरदार स्वागत - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Bail process completed, Aryan Khan released from Arthur Road Jail, sent to Mannat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जामिनाची प्रक्रिया पूर्ण, आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर, मन्नतवर जोरदार स्वागत

Aryan Khan released from Arthur Road Jail: मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी (Mumbai Drugs Case) प्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. ...

Mumbai Drug Case: समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांच्या ट्विटमधून मनसे नेत्यांचे सूचक संकेत  - Marathi News | Mumbai Drug Case: MNS support Sameer Wankhede? Indicative hints of MNS leaders from a two word tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांच्या ट्विटमधून मनसे नेत्यांचे सूचक संकेत 

Sameer Wankhede News: Mumbai Drug Caseवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. दरम्यान, या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता MNS पुढे सरसावण्याची शक्यता दिसत आहे. ...

Mumbai Drugs Case: मोठी बातमी: मुंबई ड्रग्स केस प्रकरणाचा तपास NCBकडून NIAकडे जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती - Marathi News | Big news: Mumbai drugs case likely to go to NIA, sources said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: मुंबई ड्रग्स केस प्रकरणाचा तपास NCBकडून NIAकडे जाण्याची शक्यता

Mumbai Drugs Case: सध्या गाजत असलेल्या मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास NCBकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन आज तुरुंगाबाहेर, ‘मन्नत’ बंगल्याजवळ फॅन्सची गर्दी, पोलिसांनी बंदोबस्त वाढविला - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Aryan to be seen outside jail today, to celebrate Diwali at Mannat bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन आज तुरुंगाबाहेर, ‘मन्नत’ बंगल्यावर आनंदोत्सव पहायला मिळणार

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी परत येणार असल्याने आज संध्याकाळी ‘मन्नत’वर रोषणाई करण्यात आली होती. शाहरूखच्या असंख्य फॅन्सनी रात्रीपासूनच निवासस्थान परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ...