शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांना अडचणीत आणणाऱ्या Prabhakar Sailबाबत त्याच्या आईने केले धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाली तो गेल्या चार महिन्यांपासून संपर्कात नाही

क्राइम : Aryan Khan Drugs Case: आर्यनवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींचे डील?, साक्षीदाराचा गौप्यस्फोट; एनसीबीचा इन्कार

क्राइम : Aryan Khan Drugs Case: साक्षीदार आरोपीला मोबाइलवर कसा बोलू देऊ शकतो?

फिल्मी : वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतीत चेहरा..., शाहरूख खानच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या

फिल्मी : Aryan Khan Drugs Case: darknet च्या माध्यमातून आर्यनने केलं ड्रग्जचं पेमेंट? NCB चा नवा दावा

क्राइम : NCB Arrested Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचा बॉम्ब फुटला; समीर वानखेडेंना मिळणार होते ८ कोटी? मोठा दावा

फिल्मी : Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा

फिल्मी : पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

क्राइम : Aryan Khan Drugs Case: अनन्या पांडेचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे, डिलीट केलेले सर्व मेसेज व नंबर एनसीबी पुन्हा मिळविणार

क्राइम : Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय