शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

क्राइम : NCB Arrested Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचा बॉम्ब फुटला; समीर वानखेडेंना मिळणार होते ८ कोटी? मोठा दावा

फिल्मी : Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा

क्राइम : Aryan Khan: आर्यन खानच्या जेलमधील वागण्यानं पोलीस अधिकारी चिंतेत; शाहरुख खानचंही टेन्शन वाढलं

फिल्मी : पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

क्राइम : Aryan Khan Drugs Case: ड्रग्जचे ‘डार्क वेब’ आणखी उसवणार?

क्राइम : Aryan Khan Drugs Case: अनन्या पांडेचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे, डिलीट केलेले सर्व मेसेज व नंबर एनसीबी पुन्हा मिळविणार

क्राइम : Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय 

क्राइम : Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले

क्राइम : Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

फिल्मी : Aryan Khan Drugs Case: NCBच्या चौकशीआधी घाबरगुंडी, वडिलांना बिलगून Ananya Panday ढसाढसा रडली!