लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई कोस्टल रोड

Mumbai Coastal Road

Mumbai coastal road, Latest Marathi News

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे.
Read More
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...' - Marathi News | Shraddha Kapoor Drives Lamborghini on Mumbai Coastal Road late night drive with a friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'

श्रद्धाने मुंबईतल्या नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरही ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. ...

मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Water seeped through the Mumbai Municipal Corporation's Coastal Road tunnel; Question mark on safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केल्याचा परिणाम असल्याची सचिन अहिर यांची टीका ...

अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ? - Marathi News | Amitabh Bachchans Tweet About Coastal Road mumbai Created Twitter War Between Bjp And Aditya Thackrey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टवरुन नवा राजकीय वाद रंगताना दिसत. ...