शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय..., मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का?

फिल्मी : त्याने तिचा हात धरला अन्...मुक्ता बर्वेने शेअर केला किंग खानसोबतचा 'तो' Video

फिल्मी : आणि कमिटमेंट एवढी की पोहे...; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे

फिल्मी : Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

फिल्मी : Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती

फिल्मी : Mumbai Pune Mumbai 3 Marathi Movie Review : आपलीशी वाटणारी गौतम आणि गौरीची कथा

नवी मुंबई : विष्णूदास भावे नाट्यगृहाचे कलाकारांकडून कौतुक, महानगरपालिकेकडून दर्जेदार सुविधा

फिल्मी : 'या' चिमुकलीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट; म्हणाली, 'जशी आहेस तशीच...'