लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news, मराठी बातम्या

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा - Marathi News | nach ga ghuma fame madhugandha kulkarni talk about personal experience of her maid with paresh mokashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा

 'नाच गं घुमा' सिनेमा कसा सुचला? त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव कसा कामी आला? यावर मधुगंधा कुलकर्णींनी भाष्य केलंय (madhugandha kulkarni, paresh mokashi) ...

'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली... - Marathi News | Mukta Barve had refused to take remuneration for 'Nach Gum Ghuma', revealed the writer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली...

सध्या सगळीकडे 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा - Marathi News | marathi movie Naach Ga Ghuma is all about working women in every household starring Mukta Barve Namrata Awate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा ...

मुक्ता बर्वेचा परदेशात 'नाचं ग घुमा'! अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | mukta barve dance on nach g ghuma in washigton movie promotion video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेचा परदेशात 'नाचं ग घुमा'! अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

'नाचं ग घुमा' गाण्यावर परदेशात थिरकली मुक्ता बर्वे, पाहा व्हिडिओ ...

"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार - Marathi News | namrata sambherao from maharashtrachi hasyajatra thank sarang sathaye for click her photo nach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहित एका अभिनेत्याचेे आभार मानले आहेत. काय म्हणाली नम्रता बघा (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...

"बसल्या जागी करायचा डान्स", मुक्ता बर्वेने शेअर केला रिक्षातील व्हिडिओ, म्हणते - खड्डे आणि त्यातून वाट काढत... - Marathi News | marathi actress mukta barve shared funny video of auto sawari talk about pothole shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बसल्या जागी करायचा डान्स", मुक्ता बर्वेने शेअर केला रिक्षातील व्हिडिओ, म्हणते - खड्डे आणि त्यातून वाट काढत...

मुक्ता बर्वेने रस्त्यातील खड्ड्यांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय...", मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Mukta Barve's social media post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय...", मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | marathi actress parna pethe share kolhapur photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीसोबत रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेदेखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ...