Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली. ...
Mukesh Ambani Salary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, कंपनीचे अध्यक्ष म्हणून ते किती पगार घेतात माहिती आहे का? ...
Jio IPO : आरआयएल त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) किमतीचा असू शकतो. ...
Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...
Mukesh Ambani Reliance: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...