"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis Kolhapur - म्युकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण गेल्या २४ तासात रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोनपैकी एकजण सीपीआरमध्ये तर दुसरा खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. ...
Mucormycosis : कोरोना झाल्यावर मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता त्या रुग्णांची रक्तातील साखरेचे प्रमाण आणि प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच् ...