नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. गुरुवारी दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते. ...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत. ...
राजकोटच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यात महेंद्रसिंग धोनी त्याच्या लौकिकाला साजेशी मॅचफिनिशरची भूमिका बजावू शकला नाही. त्यावरून धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं आहे. ...
राजकोटमध्ये शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. ...