लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ... - Marathi News | India vs England: Ziva Dhoni dance after India's series win, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ...

एकिकडे भारताच्या संघाने मालिका विजयाचा चषक उंचावला. तर दुसरीकडे झिवा सीमारेषेबाहेर विजयाच्या आनंदात डान्स करत होती. ...

पप्पा, तू आता म्हातारा झालास; असं धोनीला झिव्हा म्हणते तेव्हा... - Marathi News | Pappa, you're old enough now; When Dhoni says to Zeev ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पप्पा, तू आता म्हातारा झालास; असं धोनीला झिव्हा म्हणते तेव्हा...

धोनीने केक कापल्यावर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी त्याच्या चेहऱ्याला केक फासला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि झिवाही तिथे उपस्थित होत्या. ...

वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा - Marathi News | Dhoni's birthday, but Anushka Sharma troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा

शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते. ...

India vs England : 'कॅप्टन कूल' धोनीचा 'तो' कॅच २५ लाखांना पडला! - Marathi News | mahendra singh dhoni breaks led stumps england t20 india hardik pandya Eoin morgan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : 'कॅप्टन कूल' धोनीचा 'तो' कॅच २५ लाखांना पडला!

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीनं रचले दोन विश्व विक्रम ...

Happy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्स - Marathi News | Happy Birthday MS Dhoni: Dhoni's 'Case' ... Captain Cool's 10 Koo Le Mans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्स

Happy Birthday MS Dhoni:  चेह-यावर केक लावल्यानंतर धोनीने केले असे काही... - Marathi News | Happy Birthday MS Dhoni: Something that Dhoni did after leaving the face ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday MS Dhoni:  चेह-यावर केक लावल्यानंतर धोनीने केले असे काही...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला 37वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहका-यांसोबत शनिवारी साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेह-यावर चोळला. त्यानंतर धोनीने असे काही केले की त्या खेळाडूला पळ काढावी ...

Happy Birthday MS Dhoni - 'असं' केलं धोनीने बर्थ डे सेलिब्रेशन - Marathi News | Happy Birthday MS - Celebration | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday MS Dhoni - 'असं' केलं धोनीने बर्थ डे सेलिब्रेशन

Happy Birthday - शरद पवारांनी दिली संधी, धोनीनं करुन दाखवलं - Marathi News |  Happy Birthday - Sharad Pawar made the opportunity, Dhoni did | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday - शरद पवारांनी दिली संधी, धोनीनं करुन दाखवलं

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 37 वा बर्थ डे आहे. मात्र, धोनीच्या कर्णधारपदी विराजमान होण्याची कथाही अतिशय रंजक आहे. ...