India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ...

एकिकडे भारताच्या संघाने मालिका विजयाचा चषक उंचावला. तर दुसरीकडे झिवा सीमारेषेबाहेर विजयाच्या आनंदात डान्स करत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:00 AM2018-07-10T10:00:00+5:302018-07-10T10:00:00+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Ziva Dhoni dance after India's series win, watch video ... | India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ...

India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देझिवाच्या या डान्सची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.

ब्रिस्टल : इंग्लंडवर तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने बाजी मारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका जिंकली. मालिका विजयानंतर भारतीय संघ विजय सेलिब्रेट करत होता. भारतीय संघाबरोबरच महेंद्रसिंग धोनीची लाडकी मुलगी झिवानेही डान्स करत आपला आनंद साजरा केला. 

मालिका जिंकल्यावर झिवाने केलेला डान्स पाहा... 

एकिकडे भारताच्या संघाने मालिका विजयाचा चषक उंचावला. तर दुसरीकडे झिवा सीमारेषेबाहेर विजयाच्या आनंदात डान्स करत होती.


भारतासाठी हा सहावा मालिका विजय ठरला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ट्वेन्टी-20 मालिकेत अपराजित पाहण्याचाही विक्रम केला आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात टाकली आहे. रोहितने  58 चेंडूंत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 100 धावांची अफलातून खेळी साकारली.

Web Title: India vs England: Ziva Dhoni dance after India's series win, watch video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.