lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड विरुद्ध भारत

इंग्लंड विरुद्ध भारत

England vs india, Latest Marathi News

फिजिओच्या चुकीमुळे वृद्धिमान साहाचे करीअर धोक्यात - Marathi News | Due to mistake of Physio wriddhiman saha to undergo shoulder surgery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिजिओच्या चुकीमुळे वृद्धिमान साहाचे करीअर धोक्यात

बीसीसीआयच्या एका फिजिओच्या चुकीमुळे साहाचे करीअर धोक्यात आले आहे. फिजिओने केलेल्या चुकीमुळेच साहाला इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकलेली नाही. ...

कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी - Marathi News | Kohli and Dhawan's family in England together | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच. ...

India vs England : धोनीचं आता वय झालंय, सेहवागचा स्ट्रेट ड्राइव्ह - Marathi News | India vs England: Dhoni's age matters for runs, Sehwag's straight drive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : धोनीचं आता वय झालंय, सेहवागचा स्ट्रेट ड्राइव्ह

सुरुवातीला काही चेंडू सावधपणे खेळून काढायचे आणि स्थिरस्थावर झाल्यावर धावगती वाढवायची, हे धोनीचं फलंदाजीचं तंत्र आहे. ...

कोहलीसेनेच्या पराभवाची नेमकी कारणं काय... जाणून घ्या - Marathi News | What are the reasons for the defeat of indian cricket team ... Learn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीसेनेच्या पराभवाची नेमकी कारणं काय... जाणून घ्या

इंग्लंडचा दौरा भारतासाठी कधीच सोपा राहिलेला नाही. इंग्लंडच्या दौऱ्यातील खास गोष्ट म्हणजे वातावरण आणि खेळपट्टी. इंग्लंडचं वातावरण सारखं बदलत असतं, त्याची भारतीयांना सवय नाही. ...

भारतीय संघाकडून सात वर्षात ' हे ' पहिल्यांदा घडलं - Marathi News | This was the first time in seven years from the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाकडून सात वर्षात ' हे ' पहिल्यांदा घडलं

भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एकूण 16 चौकार पाहायला मिळाले. भारताचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक सहा चौकार लगावले. ...

रोहितकडून इंग्लंडविरुद्धचं शतक 'त्या' गेंड्याला समर्पित, जगाला दिला मोलाचा संदेश - Marathi News | Rohit Sharma dedicates century to rhinoceros | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितकडून इंग्लंडविरुद्धचं शतक 'त्या' गेंड्याला समर्पित, जगाला दिला मोलाचा संदेश

रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित करून जगाला मोलाचा सल्ला दिला. ...

सायमंड्सने केला घोळ; टॉवल गुंडाळून रूमवर जाताना चहलची 'हालत खराब' - Marathi News | Chahal reveals secrets of his friendship with Symond | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सायमंड्सने केला घोळ; टॉवल गुंडाळून रूमवर जाताना चहलची 'हालत खराब'

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अँड्य्रु सायमंडमुळे आपल्याला टॉवेलवर हॉटेल सोडावे लागल्याचा किस्सा युझवेंद्र चहलने सांगितला. ...

India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ... - Marathi News | India vs England: Ziva Dhoni dance after India's series win, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारताच्या मालिका विजयानंतर झिवा धोनीने केला असा डान्स, पाहा व्हिडीओ...

एकिकडे भारताच्या संघाने मालिका विजयाचा चषक उंचावला. तर दुसरीकडे झिवा सीमारेषेबाहेर विजयाच्या आनंदात डान्स करत होती. ...