लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य - Marathi News | Sachin stands out for Dhoni; Statements made about his retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. ...

माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत – महेंद्रसिंह धोनी - Marathi News | Kohli should learn from Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत – महेंद्रसिंह धोनी

ही एक गोष्ट जरी कोहली धोनीकडून शिकला तरी त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, असे चाहत्यांना वाटत आहे. ...

साक्षीच्या डान्सवर धोनी झाला फिदा... - Marathi News | dhoni wife sakshi dance on kajol songs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साक्षीच्या डान्सवर धोनी झाला फिदा...

काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या संगीत समारंभात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नी साक्षीने डान्स केला. साक्षीच्या डान्सवर धोनी फिदा झाला आहे. ...

अन् BCCI ने काढून घेतले धोनीचे कर्णधारपद - Marathi News | BCCI removed Mahendra Singh Dhoni as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् BCCI ने काढून घेतले धोनीचे कर्णधारपद

प्रसार माध्यमांनी खिल्ली उडवल्यानंतर बीसीसाआयने चूक सुधारली. त्यांनी धोनीच्या नावासमोरील कर्णधारपद काढले. ...

संगीत समारंभात अवतरला यंग धोनी - Marathi News | Young Dhoni embarks on the music festival | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संगीत समारंभात अवतरला यंग धोनी

धोनी पुन्हा झाला 'यंग'... नवा लुक पाहून चाहते म्हणतील 'कूsssल'! - Marathi News | Dhoni Young again, A new look will say 'cool'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी पुन्हा झाला 'यंग'... नवा लुक पाहून चाहते म्हणतील 'कूsssल'!

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरी इतकीच त्याची सफेद दाढी अधिक चर्चिली गेली. ...

भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी! - Marathi News | Who is the captain of India? ... BCCI says, Mahendra Singh Dhoni! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही धोनीने कर्णधारपद सोडल्याचे दु:ख पचवावेसे वाटत नाही. त्यांच्यादृष्टीने धोनीच भारतीय संघाचा कर्णधार आहे. ...

India vs England: धोनीने पंचांकडून चेंडू का घेतला?... 'हे' आहे खरं कारण! - Marathi News | If not for retirement, Dhoni took ball for this reason! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: धोनीने पंचांकडून चेंडू का घेतला?... 'हे' आहे खरं कारण!

इंग्लंडविरूद्घच्या तिस-या आणि अखेरच्या वन डे सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीने अंपायरकडून चेंडू मागितल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भाष्य करावे लागले. ...