लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IND vs WIN 5th ODI : आजच्या सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस - Marathi News | India vs WIN 5th ODI: chance to creat more records in today's match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN 5th ODI : आजच्या सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस

IND vs WI 5th ODI: भारत आज जिंकल्यास ‘आठवा’ प्रताप - Marathi News | IND vs WI 5th ODI: India wins 'eighth' Pratap today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 5th ODI: भारत आज जिंकल्यास ‘आठवा’ प्रताप

विडींजविरूद्ध अखेरचा एकदिवसीय सामना; २०१५ पासून टीम इंडिया मायदेशातील मालिकांत अपराजित ...

IND vs WIN ODI : अखेरचा सामना असल्यामुळे धोनीचा स्टेडियमबाहेर कट-आऊट? - Marathi News | IND vs WIN ODI: Dhoni's cut-out outside the stadium of last match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN ODI : अखेरचा सामना असल्यामुळे धोनीचा स्टेडियमबाहेर कट-आऊट?

तिरुवनंतपुरमच्या स्टेडियमबाहेर धोनीचा 35 फुटाचा कट-आऊट उभारला आहे. ...

IND vs WIN ODI : 'हा' ठरू शकतो धोनीचा अखेरचा वनडे सामना, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवी मॅच चुकवू नका - Marathi News | IND vs WIN ODI: Dhoni's last ODI match can be 'this' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN ODI : 'हा' ठरू शकतो धोनीचा अखेरचा वनडे सामना, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवी मॅच चुकवू नका

भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. ...

महेंद्रसिंग धोनीला भारताने नाकारलं, पण पाकिस्तानच्या खेळाडूने समर्थन दिलं - Marathi News | India denied Mahendra Singh Dhoni, but supported the Pakistan player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला भारताने नाकारलं, पण पाकिस्तानच्या खेळाडूने समर्थन दिलं

भारताने जरी धोनीला संघातून नाकारलं असलं तरी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मात्र धोनीला समर्थन दिले आहे. ...

'कॅप्टन कूल' धोनीचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित - Marathi News | 'Captain Cool' Ms Dhoni's 13-year-old record still remains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' धोनीचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या खराब फॉर्मशी संघर्ष सुरू आहे. पण, याच दिवशी बरोबर 13 वर्षांपूर्वी कॅप्टन कूल धोनीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. ...

IND vs WIN 5th ODI : ऐतिहासिक विक्रमासाठी महेंद्रसिंग धोनीला हवीय एक धाव - Marathi News | IND vs WIN 5th ODI: Mahendra Singh Dhoni needs one run for a historic record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN 5th ODI : ऐतिहासिक विक्रमासाठी महेंद्रसिंग धोनीला हवीय एक धाव

IND vs WIN 5th ODI : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम नुकताच नावावर केला. ...

'भारताकडे धोनीशिवाय पर्यायही नाही' - Marathi News | India has no option but Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताकडे धोनीशिवाय पर्यायही नाही'

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. ...