'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
Ajay Devgan: अभिनेता अजय देवगण 'सन ऑफ सरदार २'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा आगामी अॅक्शन कॉमेडी 'सन ऑफ सरदार' (२०१२) चा सीक्वल आहे आणि हा चित्रपट या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...
तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...