लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
फरहान अख्तरच्या 'तुफान' चित्रपटातील 'तोडून टाक!' गाणे झाले रिलीज - Marathi News | Farhan Akhtar's 'Toofan' movie 'Todun Tak!' The song was released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या 'तुफान' चित्रपटातील 'तोडून टाक!' गाणे झाले रिलीज

फरहान अख्तरचा 'तुफान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

फरहान अख्तरच्या 'तुफान'चा धडाकेबाज ट्रेलर झाला रिलीज - Marathi News | Farhan Akhtar's smash hit 'Tufan' trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या 'तुफान'चा धडाकेबाज ट्रेलर झाला रिलीज

फरहान अख्तरचा 'तुफान' चित्रपट १६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज - Marathi News | Mrinal Thakur had done 70% shooting of 'Baahubali: Before the Beginning' and left the series due to this reason. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' सीरिजमध्ये मृणाल ठाकूर शिवगामीच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र आता तिच्याजागी ही अभिनेत्री दिसणार आहे. ...