शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? चाहत्यांची उत्सुकता वाढली!

फिल्मी : मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली...

फिल्मी : 'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली

फिल्मी : एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं..., बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... 

फिल्मी : मृणाल ठाकूरची बहिणीसाठी भावुक पोस्ट, म्हणाली ती माझ्या सोबत असेल, तर...

फिल्मी : Do Deewane Seher Mein Box Office:: सिद्धांत चतुर्वेदी - मृणाल ठाकूरच्या सिनेमाने दोन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये

फिल्मी : धनुषशी अफेअरच्या चर्चा, आता लग्नासाठी पालकांचा दबाव? मृणाल ठाकूर म्हणाली माझे बाबा...

फिल्मी : हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला..., मृणाल ठाकुरचा खुलासा

फिल्मी : मी काम मागण्यासाठी दिग्दर्शकांना फोन करायचे..., मराठी अभिनेत्रीचा खुलासा; आदित्य धरलाही विचारलं

फिल्मी : माझा पार्टनर फक्त...; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?