शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : मृणाल ठाकूर शिर्डीत! अभिनेत्रीने साईंच्या चरणी नतमस्तक होऊन घेतला आशीर्वाद

फिल्मी : मराठमोळी थोडीशी साधीभोळी! मृणाल ठाकूरच्या महाराष्ट्रीयन लूकवरुन चाहत्यांची नजरच हटेना

फिल्मी : श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...

फिल्मी : क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबत जोडलं जातंय मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव, कोण आहे ती?

फिल्मी : अफेअरच्या बातम्या खोट्या नाहीत? 'रुमर्ड कपल' धनुष अन् मृणालचं चॅट व्हायरल

फिल्मी : सिद्धांत चतुर्वेदीच्या 'दो दीवाने सहर मे' सिनेमाची घोषणा, 'या' मराठी अभिनेत्रीची मुख्य भूमिका

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे 'इतक्या' कोटींची मालकीण; आकडा पाहून व्हाल थक्क!

फिल्मी : 'हा' मराठी चित्रपट पाहून भारावली मृणाल ठाकूर, दिग्दर्शक आणि कलाकारांचं केलं भरभरून कौतुक!

फिल्मी : 'ही' मराठी मालिका पाहतेय बॉलिवूड गाजवणारी मृणाल ठाकूर, म्हणाली माझ्या आईची आवडती...

फिल्मी : १५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला?