लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, मराठी बातम्या

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
मृणाल ठाकुरने केली बिपाशा बसूच्या सावळ्या रंगावर टिप्पणी, का होतोय जुना व्हिडिओ व्हायरल? - Marathi News | Mrunal Thakur commented on Bipasha Basu's skin , why is the old video going viral? social viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मृणाल ठाकुरने केली बिपाशा बसूच्या सावळ्या रंगावर टिप्पणी, का होतोय जुना व्हिडिओ व्हायरल?

Mrunal Thakur commented on Bipasha Basu's skin , why is the old video going viral? social viral : बिपाशाबद्दल असं काय बोल्ली मृणाल की सोशल मिडियावर झाली प्रचंड ट्रोल? पाहा नक्की काय प्रकार. ...

अखेर मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या डेटिंगवर सोडलं मौन; केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्ही आता..." - Marathi News | Mrunal Thakur finally broke her silence on dating Dhanush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या डेटिंगवर सोडलं मौन; केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्ही आता..."

मृणाल ठाकूर आणि धनुष एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर मृणाल ठाकूरने मौन सोडलंय ...

धनुष खरंच धुळ्याचा जावई होणार? मृणाल ठाकूरच्या 'त्या' कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Dhanush really become relationship with mrunal thakur follows dhanush sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष खरंच धुळ्याचा जावई होणार? मृणाल ठाकूरच्या 'त्या' कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

मृणाल ठाकूरने एक छोटीशी कृती केल्याने धनुष आणि तिच्या नात्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केलंय. काय घडलंय नेमकं? ...

मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक - Marathi News | dhanush and mrunal thakur rumoured to be dating actor also dated shruti haasan trisha krishnan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक

धनुषची लव्हलाईफ, 'या' अभिनेत्रींच्याही प्रेमात होता अभिनेता? ...

कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल - Marathi News | mrunal thakur and dhanush love story how did it started old selfie viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल

'त्या' सिनेमाची पार्टी, धनुषसोबत मृणालही दिसली ...

"खूप नजर लागते..." धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष - Marathi News | Mrunal Thakur Dhanush Relationship Rumors Viral Video Son Of Sardaar Actress Nazar Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप नजर लागते..." धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

धनुष आणि मृणाल एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ...

ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट - Marathi News | After divorcing Aishwarya Rajinikant, Dhanush is dating Marathi actress?, hint received | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट

Dhanush: अभिनेता धनुष लवकरच 'तेरे इश्क में' या सिनेमात झळकणार आहे. ...

'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे - Marathi News | Mahavatar Narasimha movie box office box office collection son of sardar 2 saiyaara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

'महावतार नरसिंह' सिनेमाने माउथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन मिळवलं आहे. जाणून घ्या ...