अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ...
Mrinal Kulkarni, Ruchir Kulkarni : लग्नाला बरीच वर्षे झाली, पण अजूनही मृणाल-रूचिर या जोडप्याची केमिस्ट्री अजूनही अबाधित आहे. इन्स्टाग्रामवरच्या अनेक फोटोत या केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते. ...
नव्वदीच्या दशकात सोनपरी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील फ्रूटी ही आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. मात्र आता तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. ...