म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा निकाल गुरुवारी (दि. १८) जाहीर झाला. एमपीएससी ने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली असून विनायक नंदकुमार पाटील याने ६२२ गुण घेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. ...
राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२४ चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्याथ्यर्थ्यांना ही शेवटची संधी आहे; परंतु केवळ २०५ जागांसाठी ही परीक्षा होत असल्याने लाखो विद्यार्थ ...