अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्य ...
तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे. ...
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कोठारी ते बाबुपेठ पैदल मार्च करुन वीज वितरण कंपनीला धडक दिली. तसेच आपल्या मागण्याचे निवेदन अधीक्षक अभियंत्याला दिले. ...
तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली. ...