मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माल ट्रक वाहतुकदार व संघटनांचे प्रतिनिधी यांनी ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून हमाली न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’, ‘ज्याचा माल त्याचा विमा’ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर को ...
शासकीय नोकरभरतीसाठी वापरण्यात येत असलेले महापरीक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात भरपावसात मोर्चा काढण्यात आला. ...
महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील शास्तीकर बाधितांच्या मोर्चाला गुरुवारी आकुर्डीतून सुरुवात झाली आहे. हा मोर्चा महापालिकेवर धडकला असून महापालिका मुख्यालयासमोर शास्तीकर नोटीसांची होळी केली. ...
जीपीएस घड्याळीद्वारे हजेरी लावून वेतन काढण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे ऑन ड्युटी असूनही ८० ते ९० टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाल्याचे समोर आले ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करणे अन्यायकारक असताना राज्य सरकारने मागेल त्याला आरक्षण वाटणे सुरू केले. यातून खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी 'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' अभियान अंतर्गत जि ...