बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले. ...
शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले. ...
ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. ...
विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ...
आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. ...