लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

आशा कर्मचारी सोमवारी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार - Marathi News | Asha staff will block CM's office on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आशा कर्मचारी सोमवारी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार

कोल्हापूर : मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस ... ...

सिंदी (रेल्वे) पालिकेवर नागरिकांची धडक - Marathi News | Citizens clash on Sindhi municipal corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिंदी (रेल्वे) पालिकेवर नागरिकांची धडक

स्थानिक गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुणे यांनी नगर पालिका कार्यालयात मोर्चा पोचताच मोर्चेकरांना बाहेरच अडविले. काही महिलांनी पोलिसांचा गराडा तोडून नगर पालिका कार्यालयात प्रवेश केला. संतप्त महिलांनी नगराध्यक्षा ...

वंजारी समाजाचा मोर्चा : 'वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...' - Marathi News | Wanjari community march: 'Must get increased reservation ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंजारी समाजाचा मोर्चा : 'वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...'

नाशिक : आरक्षण आमच्या हक्काचं..., वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...,एक वंजारी, लाख वंजारी...अशा घोषणा देत हजारो वंजारी समाजबांधव हातात भगवे ध्वज ... ...

शिक्षकांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा - Marathi News | Teachers march on Panchayat Samiti | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

राज्य शासकीय कर्मचारी व निमशसकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी दिवसभर संपूर्ण शाळा बंद ठेऊन संप पुकारण्यात आला. संपानिमीत्त सर्व शिक्षकांनी निदर्शने करण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा काढून पटांगणात निदर्शने करून शासनाच्या कर्मचारी ध ...

‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला - Marathi News | The 'Asha' staff march was stopped at the guardian's house | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला

मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला. ...

आंदोलनांनी गजबजला हिंगोली जिल्हा कचेरी परिसर - Marathi News | Hingoli district office complex surrounded by protests | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंदोलनांनी गजबजला हिंगोली जिल्हा कचेरी परिसर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून पदरी काही पडेल, या आशेने जिल्हाभरातील विविध संघटनांनी आंदोलनाचा पर्याय निवडला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दोन संघटनांची आंदोलने केली. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यां ...

विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Students march to the District Collector's office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार ...

आरक्षणासाठी जामखेडमध्ये वंजारी समाजाचा मोर्चा  - Marathi News | Wanjari community march in Jamkhed for reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षणासाठी जामखेडमध्ये वंजारी समाजाचा मोर्चा 

राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्या ...