लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

महिलांच्या गटाला कर्जावरील व्याज माफ करा- निदर्शने  - Marathi News | One thousand Remedesivir injections available immediately from Sharad Pawar; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिलांच्या गटाला कर्जावरील व्याज माफ करा- निदर्शने 

अहमदनगर: खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे गट करून वाटप केलेल्या कर्जावरील लॉकडाउन काळातील 6 ते 8 महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...

किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चा ! - Marathi News | Kisan Sabha Morcha at Tehsil Office! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चा !

पेठ - केंद्र शासनाच्या श्रमिक विरोधी व भांडवलशाही धोरणांचा निषेध, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी पेठ तालुका किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

दारू महत्त्वाची की जीम : अर्धनग्न मूकमोर्चाद्वारे वेधले लक्ष - Marathi News | Alcohol or Gym is important: Attention through a half-naked silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारू महत्त्वाची की जीम : अर्धनग्न मूकमोर्चाद्वारे वेधले लक्ष

बुधवारी जीम चालक-मालकांनी लोकमत चौक ते संविधान चौक दरम्यान अर्धनग्न मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आणि दारु चांगली की जीम, असा प्रश्न उपस्थित केला. ...

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी भटक्या-विमुक्तांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of wanderer-liberators on the occasion of Yashwantrao Chavan's memory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी भटक्या-विमुक्तांची निदर्शने

कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ... ...

नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक - Marathi News | BJP leader agitated against rally, development plan in city president-front | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक

भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काही ...

बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक - Marathi News | Citizens of Bechkhad clash at office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक

यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी ...

खुनी हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करा, दसरा चौकात ठिय्या आंदोलन  - Marathi News | Arrest the murderers, organized agitations at Dusara Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुनी हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करा, दसरा चौकात ठिय्या आंदोलन 

संभाजीनगर येथील सुधाकर जोशीनगरात घरात घुसून कुटुंबावर खुनी हल्ला करणाऱ्या संशयित सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी दसरा चौकात एकत्र जमून ठिय्या आंदोलन केले. ...

सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय... - Marathi News | Saraf's 'outcry': Telangana police hi-hi ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय...

सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्य तपासी पथकाने घरफोडीतील संशयित आरोपी प्रकाश शिंदे याच्या कबुली जबाबावरून बिरारी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ...