लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी जारी करण्यात आलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे अगोदर त्या शासन निर्णयातील त्रुटींमध्ये दुरुस्ती करावी, मगच ग्रामविकास विभागाने बदल्यांची प ...
जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सुरत येथे झालेल्या मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा ...
कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...
न्नाव आणि कठुआसह येथील घटनांच्या विरोधात तसेच देशातील बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटना तसेच तरुणाई सोमवारी रस्त्यावर उतरली. ...
ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसारच जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी भर उन्हात आज सोमवारी दुपारी बदली हवी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. ...