अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील खडका येथील ग्रामस्थांनी गुरूवारी पाणीटंचाई निवारणासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून धडक दिली. ...
अन्यायकारक बदली धोरण दुरुस्तीसाठी राज्यभरातील शिक्षक आज औरंगाबाद शहरात एकवटले. रणरणत्या उन्हात या शिक्षकांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेपासून मोर्चा काढला आणि घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. ...
शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. ...
लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्य ...
इचलकरंजी : जम्मू-काश्मीर कथुआ येथील आठ वर्षीय मुलीवर झालेला अत्याचार, तसेच उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सूरत व जबलपूरमधील दोन सख्ख्या बहिणींवर झालेला अत्याचार आणि खून या सर्व दुर्दैवी घटनेतील ...