काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी ...
राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैज ...
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे ७ आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. ...
राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या लाक्षणीक संपात ७ आॅगस्ट रोजी विविध संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अेनक महविद्यालयांनी संपात सहभागी होऊन कामबंद ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान झाले. तर काही संघटनांनी संपास पाठींबा ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई ...
नाशिक : महाराष्टÑातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेला डीबीटीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्य ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे नोकरभरतीतील कपात केलेले आरक्षण पूर्ववत करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शेकडो ओबीसी बांधवांनी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरका ...