गोकुळ शिरगांव परिसरातील स्थानिक खोकीधारकांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे या युवकांचा रोजगार थांबला आहे. तरी त्यांना अटी शर्ती घालून व्यवसायास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे करण्यात आली. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. ...
पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज २३ सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. ...
कोल्हापूर : मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस ... ...