monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...
Pune Weather Updates : उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सर्वांत जास्त म्हणजे ६५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे ...