लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Weather Forecast मान्सूनने निम्मा महाराष्ट्र काबीज केला; आज कुठे मुसळधार? कुठे ऑरेंज अलर्ट? - Marathi News | Monsoon captures half of Maharashtra; Where is the heavy rain today? and where is the orange alert? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Forecast मान्सूनने निम्मा महाराष्ट्र काबीज केला; आज कुठे मुसळधार? कुठे ऑरेंज अलर्ट?

Maharashtra Weather Update कोकण व उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ...

तुमच्या गावा-शहरात मान्सून आला म्हणजे काय? हवामानतज्ज्ञांनी सांगितला मान्सूनचा प्रवास  - Marathi News | in mumbai meteorologist manikrao khule told the journey of monsoon in easiest way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या गावा-शहरात मान्सून आला म्हणजे काय? हवामानतज्ज्ञांनी सांगितला मान्सूनचा प्रवास 

मान्सून मजल दरमजल करत मुंबईसह राज्यातील अनेक भाग काबीज करत आहे. ...

मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी - Marathi News | during the first monsoon in mumbai water aacumulated in the low lying areas of markets in south mumbai including dadar parel and byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी

घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. ...

मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र - Marathi News | Monsoon covered half of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र

Monsoon Rain Update: मान्सूनने सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...

Rain Maharashtra Updates: सावधान! आज राज्यात पावसाचा रेड अलर्ट, या ठिकाणी होणार गारपीट अन् वादळ - Marathi News |  Rain Maharashtra Update, monsoon rain Red alert Maharashtra with hail storm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा रेड अलर्ट

Rain Maharashtra update with extremely heavy heavy rain in Marathwada, आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी वीजा कोसळून वादळी पाऊस व गारपीटीचा अंदाज आहे. ...

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | cotton or linen? which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda, which fabric is most comfortable for monsoon or rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

Cotton Or Linen?: पावसाळ्यात किंवा एरवीही वर्षभर कोणते कपडे घालणं अधिक आरोग्यदायी असतं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा बघाच.... (which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda) ...

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai municipality appeals not to open manhole covers in rain protective net work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण

यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. ...

Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update; Heavy rain forecast in these parts of the state for the next two days, red alert at some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट

नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ...