लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

Maharashtra Rain Updates :  पावसाचा जोर ओसरला! उद्या राज्यात 'इथे' पडणार पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain Updates : Rain has subsided! Rain will fall 'here' in the state today; What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates :  पावसाचा जोर ओसरला! उद्या राज्यात 'इथे' पडणार पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे?

Maharashtra Rain Updates :  पुणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांत राज्यात पावसाने दांडी मारल्याचं दिसून येत आहे. आजही राज्यामध्ये काही जिल्हे वगळता कमी पावसाची शक्यता आहे.  ...

Pune Rain Updates : ३१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात किती पडणार पाऊस? हवामान विभागाने काय दिले इशारे? - Marathi News | Pune Rain Updates : How much rain will fall in Pune district till July 31st? What are the warnings given by the Meteorological Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain Updates : ३१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात किती पडणार पाऊस? हवामान विभागाने काय दिले इशारे?

Pune Latest Rain Updates : पुण्यात पडलेल्या पावसाने शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि पवना नदीला चांगला पूर आला होता. या पुरामध्ये अनेक लोकांना काही काळासाठी स्थलांतर करावे लागले असून अनेकांच्या गाड्या, कार आणि घराचे नुकसान झाले आहे. ...

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra rain update Monsoon strength will decrease for four days in Maharashtra Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवसात महाराष्ट्रात पाऊस कुठे, कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात.. ...

Maharashtra Rain Alert: वेधशाळेचे ८० टक्के अंदाज खरे ठरतात, काय सांगत आहेत हवामानतज्ज्ञ - Marathi News | Rain Alert: 80 percent of observatory predictions come true | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा रेड अलर्ट

Rain Alert for Maharashtra and Mumbai: पाण्याने भरलेले ढग हे एकाच ठिकाणी थांबतील, असे अनुमान करण्यात येत असले, तरी ... ...

Astro: पूर अथवा अतिवृष्टीची शक्यता, पंचांगात आधीच वर्तवले होते भाकीत; परत उद्भवणार ही स्थिती? वाचा! - Marathi News | Astro: Chance of flood or heavy rain, predicted in Panchang; Will this situation arise again? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro: पूर अथवा अतिवृष्टीची शक्यता, पंचांगात आधीच वर्तवले होते भाकीत; परत उद्भवणार ही स्थिती? वाचा!

Astrology: ज्योतिष शास्त्रामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्याचा सखोल अभ्यास करून वर्तवलेले भाकीत पाहिले, तर या शास्त्रातली अचूकता लक्षात येते.  ...

फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ ४ भाज्या, पाहा त्यानं होतं काय, पावसाळ्यात आजारपणाला आमंत्रण - Marathi News | 4 Foods That You Should Never Refrigerate During Monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ ४ भाज्या, पाहा त्यानं होतं काय, पावसाळ्यात आजारपणाला आमंत्रण

4 Foods That You Should Never Refrigerate During Monsoon : पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवू नयेत ४ भाज्या ...

१९ वर्षांत पाण्यासारखा पैसा ओतला; तरीही मगर‘मिठी’ सुटेना! - Marathi News | after 26 july mumbai flood money poured in like water in 19 years but not yet get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ वर्षांत पाण्यासारखा पैसा ओतला; तरीही मगर‘मिठी’ सुटेना!

२६ जुलै १९ वर्षांनंतर... नद्यांच्या पात्रांत हजारो कोटी स्वाहा; काय केले? कोणी पाहिले?  ...