लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव - Marathi News | lemon grass tea recipe | fresh lemongrass tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गवती चहा घालून पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची तलफ भागवा, टपरीवरच्या चहाहून भारी चव

lemon grass tea recipe | fresh lemongrass tea पावसाळ्यात चहात गवती चहा हवाच, त्यासाठीच ही खास टिपसह कृती ...

पाऊस आला पाळणा झुलला; पक्ष्यांचे घरटे विणीला वेग - Marathi News | The rain came and the cradle swung; Bird's nest knitting speed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाऊस आला पाळणा झुलला; पक्ष्यांचे घरटे विणीला वेग

नवरंगांची प्रतीक्षा संपली; मेळघाट, पोहरा जंगलात घरट्यांची भरली शाळा ...

जिल्ह्यात सर्वदूर धो-धो; पुरात दोघे वाहून गेले, तिघे बालंबाल बचावले - Marathi News | heavy rainfall all over Gadchiroli district; Two were washed away in the flood, three survived | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात सर्वदूर धो-धो; पुरात दोघे वाहून गेले, तिघे बालंबाल बचावले

२० रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, १८ जणांना सुरक्षितस्थळी हलविले ...

राज्यभरात मुसळधार! मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे,कशी आहे स्थिती? - Marathi News | Heavy rain all over the state Red alert for 'these' districts including Mumbai-Pune, where, how is the situation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात मुसळधार! मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे,कशी आहे स्थिती?

राज्यभरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ...

मुसळधारचा अलर्ट, पण संततधारेने भिजले नागपूर, दिवसभरात २७ मि.मी. - Marathi News | Heavy rain alert, but Nagpur drenched by torrential rain; 27mm during the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधारचा अलर्ट, पण संततधारेने भिजले नागपूर, दिवसभरात २७ मि.मी.

सायंकाळी वाढला जाेर : पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता ...

गडचिराेलीत रेड अलर्ट; भामरागडच्या ४० गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Red Alert in Gadchireli; 40 villages of Bhamragarh lost contact, Maximum rainfall in Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिराेलीत रेड अलर्ट; भामरागडच्या ४० गावांचा संपर्क तुटला

चंद्रपुरात सर्वाधिक पाऊस, शहर जलमय : पूर्व विदर्भात दाेन दिवस ऑरेंज अलर्ट ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये खरिपाच्या पेरण्यांना गती, बहुतांश पिकांचा पेरा ५० टक्क्यांपर्यंत, दुबार पेरणीचे संकट टळले - Marathi News | Kharipa sowing accelerated in Chhatrapati Sambhajinagar, sowing of most crops up to 50%, crisis of double sowing averted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची १७८.९४ टक्के पेरणी, कापूस, तेलबिया आणि तृणधान्यांच्या लागवडीला वेग

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने जुलैचा पंधरवडा उलटला तरी हवा तसा  पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन ... ...

चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते जलमय, अनेक घरांत घुसले पाणी - Marathi News | Rain lashed Chandrapur district; Roads flooded, water entered many houses | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते जलमय, अनेक घरांत घुसले पाणी

नागरिकांची उडाली तारांबळ ...