मान्सून उशिराने दाखल झाल्याचा फटका जिल्हावासियांना बसला असून जून महिन्यामध्ये तब्बल ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५१.५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...
रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं? ...
मान्सूनची वाटचाल गुरुवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातचा काही भाग तसेच मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात सुरू झाली आहे. ...
मान्सूनच्या तयारीसाठी प्रत्येकजण काहीना काही प्लॅनिंग करत आहेत. कुणी पहिल्या पावसात भिजण्याचा वाट बघत आहेत तर कुणी रिमझिम पावसात चहा-पकोडे खाण्याची वाट बघत आहेत. ...
विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे. ...