वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...
वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली. ...
रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. ...
गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामु ...