बुधवारी दुपारी वन विभागाने प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंजरा लावला होता. त्यामध्ये फळे ठेवण्यात आली होती. सुरुवातीला एक मोठे माकड फळाच्या आकर्षाने पिंज-यात गेले आणि ते अडकले. ...
गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा ...
दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे ...
तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. ...
परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले. ...