ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Rules Change 1 Nov : १ नोव्हेंबर २०२४ पासून देशात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. दरम्यान, युपीआयचेदेखील नियम बदलले आहेत. पाहूया कोणते आहेत हे बदल. ...
Mutual Fund Investment : पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहूया कोणते आहेत ते फंड्स. ...