नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमधील ९ हजार ९६३ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५३ कोटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ८७९ शेतक-यांना, तर दुस-या टप्प्यात ९०८३ शेतक-यांचा कर्जमाफीच्य ...
वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली असून पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे. ...
सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
नवी दिल्ली : ‘मनी लाँड्रिंग’ प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) जामिनाच्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केल्याने यापुढे आरोपींना अन्य फौजदारी गुन्ह्यांप्रमाणे सुलभपणे जामीन मिळणे शक्य होईल. ...
पनवेल : तुमच्या मुलीला मेडिकल शाखेत अॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून एका दाम्पत्याने पनवेलमधील एका व्यक्तीस साडेतेवीस लाखांना फसविल्याची घटना घडली आहे. ...
मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे. ...