राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्यांना वेतन अदा करताना ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्या ...
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर विभागाकडे फेब्रुवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली समाधानकारक माहिती न देणारे अधिकारी कोकण विभागीय माहिती आयोगाच्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीस देखील अनुपस्थित राहिले. ...
राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान मिळाल ...
गुजरात येथील ११ हजार एकर बिगर शेतीसाठी मुंबईतल्या व्यावसायिकाने बँकेच्या आरटी. जी. एस व हवालामार्फत ७ कोटींचा व्यवहार केला. पैसे घेऊन आरोपीच पसार झाल्याने व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
१९७५ मध्ये मिसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना मासिक मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. ...
सांगली : इंडस्इंड बँकेच्या सांगली शाखेला बँकेतील मार्केटिंग प्रतिनिधी मनोज कुमार पाटील (वय ३३, रा. टाकळी, ता. मिरज) याने ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. ...
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाचा मार्ग लोकनियुक्त केंद्र सरकार ठरवित असले तरी, आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल हा आर्थिक विकासाचा मार्ग, जगातील विकसनशील देशांतील धोरणांत सरळ सरळ हस्तक्षेप करून ठरवित असते! ...