केंद्र सरकारने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल. शिवाय, पाच दिवसांचा आठवडा आणि कर्मचा-यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्या ...
राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिका ऱ्यांच्या स ...
अनुदानित महाविद्यालयातील पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्यांचे महिन्याचे पगार होण्यास उशीर होताच सर्वत्र गोंधळ केला जातो. मात्र त्याच महाविद्यालयात तासिका तत्त्वावर गुजराण करणार्या प्राध्यापकांचे पगार तब्बल दोन वर्षांपासून झालेले नसल्या ...
वित्त विभागाने परवानगी दिल्यास शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांना दिले. ...
ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्र ...
सातारा : १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याला चारीमुंड्या चित करणारा जिगरबाज सुभेदार देशांतर्गत महसूल यंत्रणेच्या लालफितीच्या लढाईत हतबल ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत अधिकारी- कर्मचार्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद करण्याबाबत असहकाराची भूमिका घेतल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. ...
सन २०१७-१८ या वर्षासाठी ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-या एका बांधकाम मजुरास पोलिसांनी गांजाचा चोरटा व्यापार करण्याच्या आरोपावरून अटक केली. ...