जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे ...
तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ...
वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे य ...
- संदीप प्रधानसदू : पैसा म्हणजे काय रे भाऊ?दादू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट आहे भाऊ.सदू : अगदी सनी लिआॅनपेक्षा पण मादक?दादू : पैसा असेल तर सनी लिआॅनची रांग लागेल दारात.सदू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट असेल तर दारू वाईट तसा पैसाही वाईट असे ...
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ...
औरंगपुरा येथील नाल्यावर २०१२ मध्ये पाच मजली टोलेजंग इमारत बांधण्याची परवानगी महापालिकेने दिली. मूळ बांधकाम परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ट्रस्टला दंड लावण्याचा निर्णय घेतला. ...
सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी १ लाख १५ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने रंगेहात पकडले. ...
मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...