लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...
शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे. ...
विजय गारगोटे याने परदेशी याच्याकडून उसने घेतलेल्या दीड लाख रुपये उसने घेतले. त्या मोबदल्यात परदेशी याने एकूण ३,६०००० रुपये या मुद्दलापेक्षा जास्त व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावून धमकी दिली. ...
एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दि ...
जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. ...
जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे ...