मिरजेत बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय २१, आझाद कॉलनी, मिरज) व शुभम संजय खामकर (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) या दोघांना गांधी चौक पोलिसांनी अटक केली ...
जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी बीड बायपास परिसरात छापा टाकणारे गोंदी (ता. अंबड, जि. जालना) पोलीस ठाण्याचे फौजदार व सहायक फौजदाराने फ्लॅॅटमधील साडेअकरा लाख रुपये बळजबरीने नेल्याचा आरोप गुन्हेगाराच्या नातेवाईकाने केला. ...
देशात सध्या नागरिकांच्या हातात असलेली रक्कम (करन्सी विथ दी पब्लिक) उच्च स्तरावर पोहोचली असून सध्या ही रक्कम १८.५ लाख कोटी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेटातून समोर आली आहे. ...
खुलताबाद ते म्हैसमाळ या ३८ कोटींच्या एमडीआरच्या (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदांची चौकशी करण्यासाठी अमरावती आणि नागपूर विभागाच्या दोन मुख्य अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ...
आभासी चलनामध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून एक कोटी ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या तहा काझी याला ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. त्याने अशा २५ हजार जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली ...